Ayushman Card Vay Vandana Card 2026: 70+ वयोवृद्धांसाठी ₹5 लाख मोफत उपचार योजना आयुष्मान कार्ड / वय वंदना कार्ड
Ayushman Card Vay Vandana Card 2026–70 वर्षांवरील नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड / वय वंदना कार्डद्वारे ₹5,00,000 पर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळवा. पात्रता, अर्ज प्रक्रिया, फायदे आणि संपूर्ण माहिती येथे वाचा. भारत सरकारने वयोवृद्ध नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 70 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना ₹ 5 लाखांपर्यंत … Read more